Opening Hours : Monday to Saturay - 8 Am to 5 Pm
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताच्या पूर्वसंध्येला गावातील विचारवंत व जेष्ठ ग्रामस्थ, तत्कालीन सरपंच श्री. मोरेश्वर चिंतामण पाटील, कै. नामदेव रामा पाटील, कै. बाळाराम पदाजी पाटील, कै. लडकू पांडूरंग पाटील, श्री. गंगाराम गौरोजी पाटील, माजी सरपंच श्री. शंकर महादेव म्हात्रे, कै. दिनानाथ बळीराम पाटील, श्री बळीराम पदाजी म्हात्रे, श्री रमेश धर्मा वेटा, कै. शामा आंबो म्हात्रे, श्री शालिक रामा आगास्कर, श्री. गजानन बाळकृष्ण पाटील, श्री. बळीराम गिरिधर पाटील, कै. चाहु जोमा पाटील, श्री. बाळाराम पदाजी म्हात्रे यांना एकत्र जमवून शिक्षण संस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडली असता सर्व मान्यवरांनी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी व वैभवासाठी एक शिक्षण संकुल निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सविस्तर चर्चा व विचारविनिमयानंतर “ज्ञान विकास संस्था कोपरखैरणे’
Read More
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
आमचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि हे आमच्या समर्पित शिक्षक आणि समर्थकांचे परिणाम आहे.
शालेय ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
सर्व शैक्षणिक विषयातील अनेक योग्य शिक्षक आणि सह-अभ्यासक्रमासाठी तज्ञ शिक्षकांसह, आमची शाळा विद्यार्थी ते शिक्षक गुणोत्तर ३०:१ राखते
शिक्षण क्षेत्रातील नवीनतम घडामोडींसह स्वतःला अपडेट करण्यासाठी, आमच्या शिक्षकांना नियमित शिक्षक विकास कार्यक्रमांसाठी पाठवले जाते.